Widget
From शब्दभांडार
- घटक - विश्वजालावरील विजेटसाठी वापरावयाचा शब्द
- उपयंत्र
डिक्शनरी डॉट कॉम वर ची व्याख्या खालील प्रमाणे केलेली आहे:
- a small mechanical device, as a knob or switch, esp. one whose name is not known or cannot be recalled; gadget: a row of widgets on the instrument panel.
- something considered typical or representative, as of a manufacturer's products: the widgets coming off the assembly line.
अर्थात, Widget म्हणजे एका मुख्य यन्त्राचा भाग असलेले एक उप यन्त्र आहे. याला लघु यंत्र हा शब्द चालू शकला असता पण माझ्या आकलनाप्रमाणे, Widget ला स्वत:चे आस्तित्ब नसते आणि ते मुख्य यन्त्रावर अवलंबून असते. Gadget ला लघुयंत्र हा शब्द ला वापरता येइल.
