Initial Public Offering

From शब्दभांडार

Jump to: navigation, search

प्राथमिक समभाग विक्री

IPO मधील समभाग हे primary market अंतर्गत असतात हे गृहीत धरले तर प्राथमिक समभाग विक्री हा योग्य शब्द वाटतो. समभाग हा शब्द equity या अर्थाने घ्यावा. भारतात म्युच्युअल फंडांच्या प्राथमिक विक्रीसाठी NFO (New Fund Offer) ही संज्ञा वापरण्याचा सेबीने आदेश दिला आहे.

Personal tools