चर्चा:Main Page

From शब्दभांडार

Jump to: navigation, search

हा प्रकल्प स्वागतार्ह आहे. परंतु मराठीत विक्शनरी हा प्रकल्प कार्यरत असताना हा वेगळा प्रकल्प कशासाठी? विक्शनरीतही जरूर ते नवे शब्द निर्माण करून भरता येतील. त्यात केवळ नेहमीच्या वापरातील शब्दच भरावेत असा काहीही निर्बंध असण्याचे कारण नाही. तसा निर्बंध असल्यास कृपया कळवावे. अन्यथा, हे दोन प्रकल्प परस्पर सहकार्याने हातात हात घालून का चालवू नयेत?

संदर्भ बाह्यदुवे

Personal tools